Shiv Thakare Receives Youth Icon Award 2021 by the Governor of Maharashtra | Bigg Boss Marathi 2

2021-07-22 7

बिग बॉस मराठी २ चा विजेता आणि सगळ्यांचा लाडका शिव ठाकरे. त्याला महाराष्ट्र सन्मान मध्ये अवॉर्ड देऊन गौरविण्यात आलं. त्याने यावेळचे काही खास फोटो शेअर करत आनंद सगळ्यांसोबत व्यक्त केला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre